लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एक मार्चपासून पाणी कपात करण्यात येणार असून आठवडयातून एक दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद राहणार आहे ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) कर प्रभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (४८) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. ...
आमची लढाई दहशतवादाशी आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. ...
चारित्र्यावरील संशयाच्या कारणावरुन पतीबरोबर नेहमीच भांडणे होत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मनिषा उर्फ प्रियंका गुजर (२७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाण्यात घडली. ...