शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़ ...
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट येथे दहशतवादी तळांवरच हल्ले चढविले होते, अशी कबुली जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ मौलाना अम्मार याने एका ध्वनिफितीत दिली आहे. ...
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले. ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीस जवानांमध्ये समावेश असलेल्या बिहारच्या दोन सीआरपीएफ जवानांच्या प्रत्येकी एका मुलीला शेखपूराच्या महिला जिल्हाधिकारी इनायत खान यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी ५६ तास चाललेल्या चकमकीत लष्कर-ए-तयब्बाचे दोन जण, सीमा सुरक्षादलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यासह पाच सुरक्षादल कर्मचारी व एक नागरिक ठार झाला. ...