मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपनगरी रेल्वे सेवा, बेस्ट, मेट्रो व मोनो या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल. ...
गेल्या ६० ते ६५ वर्षांत उपनगरी रेल्वे प्रवाशांवर अन्याय झाला आहे. मात्र, सर्वसामान्य मुंबईकरांना आरामदायी प्रवास देण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने विविध विकासकामे हाती घेतली आहेत. ...
महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दुबईतील भारतीय कलाकार अकबर यांनी पहिल्यावहिल्या युरो सुव्हिनिअर नोटा डिझाइन केल्या आहेत. ...
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी देवगड आणि राजापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेली जमीन औद्योगिक क्षेत्रातून वगळण्यात आल्याची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. ...
एका मोबाइल कंपनीची डीलरशिप मिळवून देतो, असे सांगून खारघर येथील धर्मेंद्रकुमार रामपारस सिन्हा (४५) यांची अज्ञात व्यक्तींनी सहा लाख ६४ हजारांची फसवणूक केली आहे. ...