लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुश्मितासोबतच्या ब्रेकअप वृत्तावर रोहमननं तोडली चुप्पी, इंस्टास्टोरीच्या माध्यमातून दिली हिंट - Marathi News | rohman shawl break silence on breakup with sushmita sen shared pictures on instagram? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुश्मितासोबतच्या ब्रेकअप वृत्तावर रोहमननं तोडली चुप्पी, इंस्टास्टोरीच्या माध्यमातून दिली हिंट

ब्रेकअपच्या वृत्तावर रोहमनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 29 जून 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 29, 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 29 जून 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

अशोक चव्हाणांपाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला राजीनामा - Marathi News | Nana Palteneni also resigns after Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांपाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला राजीनामा

लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...

विठ्ठलाच्या भक्तीत युवकांचे समाज प्रबोधन  - Marathi News | Social awareness in wari by youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठ्ठलाच्या भक्तीत युवकांचे समाज प्रबोधन 

मुक्कामाच्या ठिकाणी, भारुडे, भजन, कीर्तन या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाते.. ...

ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात पाऊस घालणार का खोडा; जाणून घ्या... - Marathi News | ICC World Cup 2019: India-England match will held on tomorrow, rain will be in the mach or not.... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात पाऊस घालणार का खोडा; जाणून घ्या...

इंग्लंडने जर हा सामना गमावा तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. ...

Pune Wall Collapse : बिहार सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर  - Marathi News | Pune wall collapse: Nitish Kumar announces Rs 2 lakh relief to kin of deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pune Wall Collapse : बिहार सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे रहिवासी असलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.  ...

बिग बॉस मराठी २ : पराग कान्हेरे बिग बॉस शोमधून Not Out ?, त्याची रवानगी झालीय सिक्रेट रूममध्ये - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Parag Kanhere, not out from Bigg Boss marathi Show, he Sent In Secret Room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : पराग कान्हेरे बिग बॉस शोमधून Not Out ?, त्याची रवानगी झालीय सिक्रेट रूममध्ये

पराग बिग बॉसच्या घरात नसला तरी तो अद्याप शोमध्ये आहे. ...

सचिनने या दिवशीच रचला होता 'हा' अभेद्य विश्वविक्रम - Marathi News | Sachin Tendulkar's done one world record in this day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनने या दिवशीच रचला होता 'हा' अभेद्य विश्वविक्रम

आजच्या दिवशी घडलेला हा विश्वविक्रम मात्र अजूनही आबाधित आहे. ...

प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकांमध्ये मिळणार बिस्कीटांऐवजी बदाम, अक्रोड - Marathi News | Administrative officials will be given in the meeting instead of biscuits, almonds, walnuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकांमध्ये मिळणार बिस्कीटांऐवजी बदाम, अक्रोड

केंद्रीय आरोग्यमंत्री खुद्द डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना फास्टफूडच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय बैठकीतून बिस्कीट आणि फास्टफूड हटविण्याचे आदेश दिले आहे. ...