अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित झाली नव्हती. ...
विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे. ...
सोनवणे यांना पक्षात घेण्यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल असे आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांना दिल्यानंतर तुर्त तरी सर्व पदाधिका-यांना दिलासा मिळाला आहे. ...
राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याने व ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला जागा’ या सूत्रानुसार तालुक्यातील जागा पक्षाला राहणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. ...
दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दत्तक घेऊन कायमस्वरूपी मदत मिळावी, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. ...