कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांमध्ये घरांची नोंदणी नुकतीच सुरू झाली आहे. ही नोंदणी गेल्या १४ महिन्यांपासून बंद असल्याने बांधकाम व्यावसायिक हैराण झाले होते. पण आचारसंहितेचे बिगुल वाजताच आठवडाभरापासून तेथे नोंदणी सुरू झाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता, जून महिन्यात येणारा पावसाळा आणि याच कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी लागू होणारी आचारसंहिता; अशा तीन प्रमुख घटकांमुळे महावितरणच्या पुनर्रचनेला आता डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
येथील भोंडसी परिसरातील एका मुस्लीम कुटुंबावर सशस्त्र टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. जमावाने कुटुंबाला धर्मावरून शिवीगाळही केली, तसेच त्यांना पाकमध्ये जाण्यास सांगून धमकावले. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल. ...
पेण तालुक्यातील गडब भागातील २४ शेतकऱ्यांनी हरित लवादाच्या नावाखाली शासनाला व ११ गावांतील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. माचेला-चिर्बी समुद्र संरक्षक बंधाºयाच्या दुरु स्तीला तसेच भगदाड (खांडी) बुजवण्यास मज्जाव केला आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश टावरे यांचे नाव जाहीर होताच कुणबीसेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी टावरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत बंडाचे निशाण फडकवण्याचा इशारा दिला आहे. ...