लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोणार पालिकेसाठी ४८, सिंदखेड राजा ५० टक्के मतदान - Marathi News | 48 percent for Lonar and 50 percent voting in SindKhed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार पालिकेसाठी ४८, सिंदखेड राजा ५० टक्के मतदान

लोणार व सिंदखेड राजा नगर पालिकेच्या नगराध्यक्षासह सदस्यांसाठी २४ मार्च रोजी सकाळी साडे सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. ...

काय म्हणता? ‘केसरी’तील अनेक गोष्टी कपोलकल्पित?? - Marathi News | kesari akshay kumar movie fictionalised in bollywood style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? ‘केसरी’तील अनेक गोष्टी कपोलकल्पित??

अक्षयचा ‘केसरी’ हा चित्रपट सारागढीच्या युद्धावर आधारित असल्याचा दावा केला जातोय. पण जाणकारांचे मानाल तर चित्रपटात अनेक गोष्टी कपोलकल्पित आहेत. ...

IPL 2019: अजिंक्य रहाणेला स्टेडियमबाहेर ताटकळत उभे रहावे लागते तेव्हा... - Marathi News | IPL 2019: When Ajinkya Rahane has to stand out of the stadium ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: अजिंक्य रहाणेला स्टेडियमबाहेर ताटकळत उभे रहावे लागते तेव्हा...

IPL 2019: अजिंक्य रहाणेला रविवारी सवाई मान सिंह स्टेडियमबाहेर अर्धा तास ताटकळत उभे रहावे लागले. ...

नवी मुंबईमध्ये 70 लाखांची वाईन जप्त  - Marathi News | Seven lakh wine seized in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये 70 लाखांची वाईन जप्त 

गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने 70 लाखांची वाईन जप्त केली आहे. अवैधरित्या गोडाऊनमध्ये हा दारूसाठा करण्यात आला होता. ...

तोरंगणा घाटात बस दरीत कोसळली; 6 प्रवासी ठार - Marathi News | The bus collapsed in Torangana Ghat; 4 passengers killed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तोरंगणा घाटात बस दरीत कोसळली; 6 प्रवासी ठार

पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ही खासगी बस मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरून पालघरला येत होती. ...

उमेदवारी बापटांना ; साेशल मीडियावर काैतुक शिराेळेंचे - Marathi News | bjp declare girish bapat as a candidate for pune but people are admiring shirole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारी बापटांना ; साेशल मीडियावर काैतुक शिराेळेंचे

उमेदवारी जरी बापट यांना जाहीर झाली असली तरी साेशल मिडीयावर शिराेळेंच्या पक्षनिष्ठेचे काैतुक हाेत आहे. ...

‘तानाजी- द अनसंग वारियर’साठी करावी लागणार नव्या वर्षाची प्रतीक्षा!! - Marathi News | ajay devgn finally announced release date of taanaji the unsung warrior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तानाजी- द अनसंग वारियर’साठी करावी लागणार नव्या वर्षाची प्रतीक्षा!!

अजय देगवणचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘तानाजी- द अनसंग वारियर’ हा चित्रपट याचवर्षी २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, अशी बातमी आली. पण आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल एक मोठा खुलासा झालाय. ...

उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये! आधी केले ‘सुसाईड’चे ट्विट नंतर केला खुलासा!! - Marathi News | uday chopra sucide tweet viral then he clarifies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये! आधी केले ‘सुसाईड’चे ट्विट नंतर केला खुलासा!!

‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडे त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला. सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. दोन दिवसांपूर्वी उदयने एक ट्विट ...

Video - सालईबनात रंगला आदिवासींचा ‘फगवा’ महोत्सव! - Marathi News | tribal festival salaiban khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Video - सालईबनात रंगला आदिवासींचा ‘फगवा’ महोत्सव!

आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला. ...