लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण ; तिघांवर गुन्हा - Marathi News | Police personnel beat up; Crime against trio | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण ; तिघांवर गुन्हा

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 15 people, including former corporators, have been booked for violating peace | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर जमाव जमवित फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का - Marathi News | IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का

मुंबई, आयपीएल 2019 : या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. मुंबई ... ...

महाआघाडीच्या पहिल्याच सभेचा हार तुटला; नेत्यांची संख्या वाढली - Marathi News | Mahaagadhi's first rally in garland broke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाआघाडीच्या पहिल्याच सभेचा हार तुटला; नेत्यांची संख्या वाढली

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात महाआघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. ...

रोहित राऊत गायनासोबतच आता या क्षेत्रात आजमवणार आपले भाग्य - Marathi News | Rohit raut will be music director of mogara phulala marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित राऊत गायनासोबतच आता या क्षेत्रात आजमवणार आपले भाग्य

गायक म्हणून रोहितने आज मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता गायनासोबतच रोहित आणखी एका क्षेत्रात आपले भाग्य आजमावणार आहे. ...

IPL 2019 : रोहित शर्मा कसे करतो मुंबई इंडियन्सचे प्लॅनिंग, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: How does Rohit Sharma do the planning of Mumbai Indians, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित शर्मा कसे करतो मुंबई इंडियन्सचे प्लॅनिंग, पाहा हा व्हिडीओ

मुंबई, आयपीएल 2019 : कर्णधार फक्त मैदानातच रणनीती आखतो, असे नाही, तर स्पर्धा सुरु होण्यापूर्वीही त्याला प्लॅनिंग करावे लागते. ... ...

काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | Lok Sabha Election 2019 Congress replaced Chandrapur's candidate, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात

धानोरकर यांनी खासदारकी लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते. मात्र त्यांनाच काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. ...

IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला - Marathi News | IPL 2019: Rohit Sharma's daughter gets a special gift from Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला

IPL 2019: मुंबई इंडियन्स यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिला सामना आज खेळणार आहे. ...

हिंगोलीतून भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी - Marathi News | BJP's Subhash Wankhede is the Congress candidate from Hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीतून भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी

हिंगोली मतदार संघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांचे तिकीट कापून २०१४ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...