लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्टÑातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला. ...
आपल्या देशाची संगीत परंपरा समोर नेण्याचे काम ज्योत्स्ना दर्डा यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या पुढाकारातूनच संगीतक्षेत्रातील युवा व प्रतिभावंत कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. ...
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना घराणेशाहीवरून कठोर संदेश देते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला तीव्र विरोध केला. ...
स्वराज यांच्या या ट्विटटला पाकिस्तानच्या माहितीमंत्र्यांनी त्यांच्या देशाच्या अंतर्गत बाबीत भारत ढवळाढवळ करत असल्याचा आक्षेप घेतला. त्यास स्वराज यांनी लगेच ट्विटटरवर उत्तर दिले ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्वीच्या चहावाल्याचा विसर पडून आता राजकीय लाभासाठी चौकीदाराबद्दल प्रेमाचे भरते आले आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. ...
जनता पक्षाचा प्रयोग फसला. त्याचे तीन प्रमुख पक्षांत विभाजन झाले. समाजवाद्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाची स्थापना केली. जनसंघवाल्यांनी जनता पक्षाची स्थापना केली, तर चौधरी चरणसिंग यांनी पुन्हा लोकदलाची स्थापना केली होती. ...
‘देश का चौकीदार चोर है’ हा काँग्रेसचा हल्ला परतविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर सुरू केलेली ‘मै भी चौकीदार’ मोहीम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी फेसबुक या आणखी एका लोकप्रिय समाजमाध्यमात नेली. ...
महाविद्यालयीन जीवनात राजकारणाचा अंतर्भाव करता कामा नये कारण तसे झाल्यास शिक्षण बाजूला राहून महाविद्यालयात केवळ राजकारणाच्या नावावर धिंगाणा होतो, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. ...