लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिनंदन स्टाइल मिश्यांची धूम, तरुणाईचा नवा आयकॉन - Marathi News | Congratulations Stylish Mies, Youth's New Icon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन स्टाइल मिश्यांची धूम, तरुणाईचा नवा आयकॉन

दाढी, मिशा काढून ‘स्मार्ट’बनण्याचे प्रमाण हल्ली वाढले होते. ‘अशी ही कशी नाहीशी झाली मिशी?’ असा प्रश्न पडला होता. ...

ऑनलाइन ठगांची ‘गुगल’ला गुगली, तपशील बदलण्याच्या पर्यायाचा गैरवापर - Marathi News | Google's online go-between Google has misplaced the option to change details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन ठगांची ‘गुगल’ला गुगली, तपशील बदलण्याच्या पर्यायाचा गैरवापर

‘गुगल’ या सर्च इंजिनवर काहीही शोधणे सहज शक्य आहे. ...

५४ प्रवाशांना दिली बनावट विमान तिकिटे, साडेसोळा लाखांची फसवणूक - Marathi News |  Fake air tickets by 54 passengers, fraud of seven hundred lacs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५४ प्रवाशांना दिली बनावट विमान तिकिटे, साडेसोळा लाखांची फसवणूक

सौदी अरेबियातील उमराह या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी निघालेल्या १०० प्रवाशांपैकी ५४ जणांना बनावट विमान तिकिटे दिल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडामध्ये उघडकीस आला आहे. ...

महावितरणच्या पुनर्रचनेची डेडलाइन पुन्हा हुकली - Marathi News | The redemption deadline of MSEDCL was reinstated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणच्या पुनर्रचनेची डेडलाइन पुन्हा हुकली

महावितरणच्या पुनर्रचनेसाठी पहिल्यांदा १ जानेवारी, दुसऱ्यांदा १ फेब्रुवारी आणि तिसऱ्यांदा १ मार्च अशी डेडलाइन ठरविण्यात आली होती. ...

गोरी गोरी पान, फुलासारखी छान… देसी गर्लने शेअर केला वहिनीचा फोटो छान ! - Marathi News | This is the reason why Priyanka Chopra in India, Shares beautiful pic on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोरी गोरी पान, फुलासारखी छान… देसी गर्लने शेअर केला वहिनीचा फोटो छान !

सिद्धार्थ आणि इशिता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक वेळा इशिता प्रियंकाच्या कुटुंबीयांसोबत पाहायला मिळाली आहे. आता सिद्धार्थ आणि लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे वेतन आठवडाभरात होणार! - Marathi News | BSNL employees' salary will be hiked in a week! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे वेतन आठवडाभरात होणार!

एमटीएनएल कर्मचाऱ्यांप्रमाणेच बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ...

सातव्या वेतन आयोगाच्या भारामुळे मुंबई पालिकेचे गणित बिघडणार! - Marathi News | Due to the seventh pay commission, Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातव्या वेतन आयोगाच्या भारामुळे मुंबई पालिकेचे गणित बिघडणार!

आर्थिक कणा असलेले जकात कर रद्द झाल्यानंतर, त्याची जागा भरून काढण्यात मालमत्ता व विकास कराचे उत्पन्न कमी पडले. ...

स्थलांतरित झाल्यानंतरही शाळेत प्रवेश मिळविणे शक्य - Marathi News | Even after migrations, it is possible to get admission in school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थलांतरित झाल्यानंतरही शाळेत प्रवेश मिळविणे शक्य

ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील चार तालुक्यांमध्ये डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ...

मुंबईत लवकरच जलप्रवास, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Chief Minister's visit to Mumbai soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लवकरच जलप्रवास, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबईत लवकरच जल प्रवास सुरु करण्यात येणार आहे मात्र सध्या न्यायालयीन प्रक्रियेत हा प्रवास अडकला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...