महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
एमटीएनएल कर्मचाऱ्यांप्रमाणेच बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ...
आर्थिक कणा असलेले जकात कर रद्द झाल्यानंतर, त्याची जागा भरून काढण्यात मालमत्ता व विकास कराचे उत्पन्न कमी पडले. ...
ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील चार तालुक्यांमध्ये डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ...
मुंबईत लवकरच जल प्रवास सुरु करण्यात येणार आहे मात्र सध्या न्यायालयीन प्रक्रियेत हा प्रवास अडकला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...
मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपनगरी रेल्वे सेवा, बेस्ट, मेट्रो व मोनो या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल. ...
राज्यातील थंडी ओसरली असली, तरीही अजूनही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत नाही. ...
गेल्या ६० ते ६५ वर्षांत उपनगरी रेल्वे प्रवाशांवर अन्याय झाला आहे. मात्र, सर्वसामान्य मुंबईकरांना आरामदायी प्रवास देण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने विविध विकासकामे हाती घेतली आहेत. ...
महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दुबईतील भारतीय कलाकार अकबर यांनी पहिल्यावहिल्या युरो सुव्हिनिअर नोटा डिझाइन केल्या आहेत. ...
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत ७३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. ...
शहरातील धकाधकीच्या जीवनात अपुऱ्या वेळेअभावी बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याकडे कल वाढत आहे. ...