मोनिका आथरे ही नाशिकची उत्कृष्ट धावपटू. मॅरेथॉन रनर. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिनं नाव गाजवलं. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी तिला अक्षरश: घरदार सोडावं लागलं. दिवसरात्र मेहनत घ्यावी लागली. चक्क सुवर्णकन्या पी. टी. उषानंही तिला ...
अमरावती येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे. ...
सध्या वातावरणामध्ये बदल होत आहेत. थंडी हळूहळू कमी होत असून उष्णता वाढत आहे. अशातच दुपारच्या कडाक्याच्या उन्हाने सर्वचजण हैराण होतात. उन्हातून आल्यावर शरीराला गारवा मिळण्यासाठी थंड पदार्थांची आवश्यकता असते. ...
पाकिस्तानच्या तावडीतून सहीसलामत सुटून शुक्रवारी रात्री भारतात दाखल झालेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी भेट घेतली. ...