गोव्याच्या समुद्रकिना-यांवर मद्यसेवन करण्यास बंदी लागू करणा-या नियमाला पर्यटकांकडून विरोध झाला असला तरी स्थानिक समाज व पर्यटन क्षेत्राने त्या बंदीचे स्वागतच केले आहे. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...
घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कपाटात बंद करुन तिच्या जीवाला धोका पोहोचविल्याबद्दल गोव्यातील सरकारी अभियोक्ता लादिस्लाव फर्नांडिस यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ...
आपल्या मुलीने आतंरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली होती. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे 14 सप्टेंबर 2018 मध्ये ही घटना घडली होती. ...
लोकसभेला युती केली तर शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व असलेल्या भाजपाकडे किमान तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी करता येईल असा शिवसेनेचा विचार आहे. ...