लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महसूल प्रशासनाच्या पत्राने पुनर्वसनाचा मार्ग मोकळा - Marathi News | Revenue administration letter fills the path of rehabilitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महसूल प्रशासनाच्या पत्राने पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प; निर्णय अन्य प्रकल्पग्रस्तांसाठी ठरणार आशेचा किरण ...

विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब - Marathi News | 40 percent of mangoes sold for sale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब

सामान्यांच्या आवाक्याबाहेर; मार्चमध्ये होणार नियमित आवक ...

वस्त्रोद्योग व्यवसायात भारताचा नावलौकिक व्हावा- तेंडुलकर - Marathi News | India's reputation for textile industry - Tendulkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वस्त्रोद्योग व्यवसायात भारताचा नावलौकिक व्हावा- तेंडुलकर

घारापुरी बेटावर रंगला फॅशन शो ...

DHFLकडून 31 हजार कोटींचा घोटाळा, भाजपाला पार्टीफंड दिल्याचा कोब्रापोस्टचा दावा - Marathi News | The Cobrapost claim that the DHFL company has given a party fund to bjp, Rs 31,000 crore a scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DHFLकडून 31 हजार कोटींचा घोटाळा, भाजपाला पार्टीफंड दिल्याचा कोब्रापोस्टचा दावा

डीएचएफएल कंपनीद्वारे जवळपास 31 हजार कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. ...

ओएनजीसीचे सागरी सर्वेक्षण रोखणार - Marathi News | ONGC's marine survey will be stopped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओएनजीसीचे सागरी सर्वेक्षण रोखणार

प्रदीर्घ काळ मच्छिमारी पडली बंद, खवळलेले मच्छीमार आता करणार सागरातच उग्र संघर्ष ...

मंत्र्यांच्या दत्तक गावी विकासाचा ठणठणाट; 3 वर्षात एकदाही फिरकल्या नाहीत - Marathi News | Resolve the development of ministers in the adoption of the ministers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंत्र्यांच्या दत्तक गावी विकासाचा ठणठणाट; 3 वर्षात एकदाही फिरकल्या नाहीत

गोरेगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या आमदार व महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी पालघर जिल्हातील नांदगाव तर्फे मनोर हे गाव ९/११/२०१६ रोजी दत्तक घेतले. ...

वसईकर हर्षाली वर्तकने लीलया केले किलिमांजारो सर! - Marathi News | Vasikar harshali harpshane banalenajara Sir! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईकर हर्षाली वर्तकने लीलया केले किलिमांजारो सर!

१९,३४१ फूट सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई; १६ देशी-विदेशी गिर्यारोहकांच्या चमूचे केले नेतृत्व, आता पुढील लक्ष्य काचंनजंगा! ...

... 'त्यात' काहीही तथ्य नाही, माझा सीबीआय अन् पोलिसांवर विश्वास  - Marathi News | ... There is no such thing, my trust on CBI and the police, Pankaj munde says about EVM haking and gopinath munde murder connection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... 'त्यात' काहीही तथ्य नाही, माझा सीबीआय अन् पोलिसांवर विश्वास 

लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जी शंका उपस्थित केली होती त्यात काहीही तथ्य नाही. ...

शिवसेना आमदार वैभव नाईक आणि पोलिसांमध्ये सह्याद्री अतिथीगृहाबाहेर वादावादी - Marathi News | Shiv Sena MLA Vaibhav Naik and police in the Sahyadri guesthouse dispute outside the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना आमदार वैभव नाईक आणि पोलिसांमध्ये सह्याद्री अतिथीगृहाबाहेर वादावादी

वैभव नाईक यांना अतिथीगृहात जाण्यास पोलिसांनी अडवल्याने वैभव नाईक यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. ...