लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरात काम करणाऱ्या महिलेला ठेवलं कोंडून, सरकारी अभियोक्ताला ठोठावला 60 हजारांचा दंड - Marathi News | Goa : Public prosecutor punished a fine of 60 thousand rupees | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरात काम करणाऱ्या महिलेला ठेवलं कोंडून, सरकारी अभियोक्ताला ठोठावला 60 हजारांचा दंड

घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कपाटात बंद करुन तिच्या जीवाला धोका पोहोचविल्याबद्दल गोव्यातील सरकारी अभियोक्ता लादिस्लाव फर्नांडिस यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ...

व्हिडिओकॉन घोटाळ्यात चंदा कोचर दोषी; राजीनामा नाही निलंबनाची कारवाई - Marathi News | Chanda Kochhar guilty in Videocon scam; suspended form ICICI Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हिडिओकॉन घोटाळ्यात चंदा कोचर दोषी; राजीनामा नाही निलंबनाची कारवाई

बँकेने नेमलेल्या स्वतंत्र चौकशी समितीमध्ये कोचर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. ...

... तिचा प्रणय परतला, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच अमृताने गोंडस बाळाला जन्म दिला - Marathi News | ... her love came back, Amrita gave birth to a beautiful baby on the first wedding day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तिचा प्रणय परतला, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच अमृताने गोंडस बाळाला जन्म दिला

आपल्या मुलीने आतंरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली होती. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे 14 सप्टेंबर 2018 मध्ये ही घटना घडली होती. ...

शिवसेनेच्या पुण्यातील शिलेदारांना हवी आहे युती  - Marathi News | Shivsena's want alliance Pune shivsena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेच्या पुण्यातील शिलेदारांना हवी आहे युती 

लोकसभेला युती केली तर शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व असलेल्या भाजपाकडे किमान तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी करता येईल असा शिवसेनेचा विचार आहे.  ...

चहल टीव्हीसाठी रोहित शर्मा झाला कॅमेरामन, पाहा हा व्हिडीओ... - Marathi News | Rohit Sharma done cameraman's job for chahal TV | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहल टीव्हीसाठी रोहित शर्मा झाला कॅमेरामन, पाहा हा व्हिडीओ...

शुभमन गिलला मिळणार का पदार्पणाची संधी... ...

गोव्यात केनियन नागरिकाकडून 2.40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त - Marathi News | Kenyan citizen arrested with the 2.40 lakh rupees drugs in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात केनियन नागरिकाकडून 2.40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांनी जोसेफ अचोला ओयमा (51) या केनियन नागरिकाला अटक करत त्याच्याकडून कोकेन आणि एलएसडी अमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत एकूण 2 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. ...

पत्रलेखाची साऊथमध्ये एन्ट्री, लवकरच होणार चित्रीकरणाला सुरूवात - Marathi News | Patralekha entry in the South Industry, soon to start filming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्रलेखाची साऊथमध्ये एन्ट्री, लवकरच होणार चित्रीकरणाला सुरूवात

पत्रलेखाने हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर आता ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

जाणून घ्या रक्तदान करण्याचे आरोग्यदायी फायदे - Marathi News | healthy Benefits of Donating Blood | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या रक्तदान करण्याचे आरोग्यदायी फायदे

रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. ...

तुम्हीही कान स्वच्छ करण्यासाठी इयर बड्स वापरता?; वेळीच सावध व्हा - Marathi News | Beware of earbuds it can cause of some damage in the ears | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हीही कान स्वच्छ करण्यासाठी इयर बड्स वापरता?; वेळीच सावध व्हा

कानात मळ जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ही समस्या उद्भवते. धूळ, माती किंवा आंघोळ करताना साबण कानामध्ये गेल्यामुळे अनेकदा कानांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...