उद्योग आणि शेती क्षेत्रातील कर्जाची तुलना केली, तर शेतीतील बुडीत कर्जाचे प्रमाण २०१८ साली ८ टक्के होते, तर उद्योगाचे २१ टक्के. याचाच अर्थ कर्जफेड नियमित करण्याची शिस्त शेतकऱ्यांमध्ये आहे. ...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरप्रकारांची चौकशी सुरू असतानाही अनिल जाधव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा कार्यभार दिल्याने कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर अडचणीत सापडले आहेत. ...