लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नोकरभरतीत अनाथ ‘दुर्लक्षित’; १ टक्का आरक्षण देण्याचा शासनालाच विसर - Marathi News | 'Neglected' orphaned orphans; The government forgets to give 1 percent reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोकरभरतीत अनाथ ‘दुर्लक्षित’; १ टक्का आरक्षण देण्याचा शासनालाच विसर

अनाथ पुन्हा एकदा नोकरभरतीत ‘दुर्लक्षित’च राहिल्याचे समोर आले आहे. ...

आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता - Marathi News | The probability of rain in Andhra Pradesh, Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. ...

हमीभावामुळे तांदळाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ - Marathi News | Due to the collapse of rice, the rate of rice increased by ten percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हमीभावामुळे तांदळाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ

केंद्र शासनाने मूलभूत आधार किमतीमध्ये वाढ केल्याने सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

चलन न करताच पैसे घेणारे हवालदार निलंबित - Marathi News | Suspend money laundering constable without charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलन न करताच पैसे घेणारे हवालदार निलंबित

रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. ...

एअर इंडियाच्या एजंटांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Air India Agent Warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या एजंटांचा आंदोलनाचा इशारा

तिकिटे आरक्षणातून वगळल्याचा निषेध; एकाच संस्थेला अधिकार ...

स्वत: कायम केलेली फाशी सुप्रीम कोर्टानेच रद्द केली! - Marathi News | The Supreme Court has upheld the death sentence itself! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत: कायम केलेली फाशी सुप्रीम कोर्टानेच रद्द केली!

अमरावतीच्या नराधमास आजन्म कारावास ...

ठाणेकरांच्या पाण्यातून मुंबईला १४ कोटी महसूल - Marathi News | Thanekar's water costs 14 crore to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणेकरांच्या पाण्यातून मुंबईला १४ कोटी महसूल

ठाण्याला पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबई महापालिका प्रशासनाला वर्षाला १४.५८ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. ...

एअर इंडिया इमारत विक्रीस - Marathi News | Air India building sales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया इमारत विक्रीस

आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एअर इंडियाने मुंबईतील नरिमन पॉइंट येथील २३ मजली इमारत विक्रीसाठी काढली आहे. ...

दहिसर नदीला नवसंजीवनी देणार सात ‘स्ट्राँग ट्रिटमेंट प्लान्ट’ - Marathi News | Seven 'Strong Treatment Plants' for Navsanjivani Dahisar River | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर नदीला नवसंजीवनी देणार सात ‘स्ट्राँग ट्रिटमेंट प्लान्ट’

पोयसर आणि ओशिवरा नदीवरही होणार व्यवस्था; प्रदूषण होणार कमी ...