लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs AUS: भारतीय संघाकडून आता अपेक्षा आणखी उंचावल्या - Marathi News | IND vs AUS: Now the expectations from the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: भारतीय संघाकडून आता अपेक्षा आणखी उंचावल्या

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे आता अशा धमाकेदार सुरुवातीनंतर संघाकडून आणखी आशा उंचावल्या आहेत. ...

IND vs AUS: भारताच्या शानदार कामगिरीची पायाभरणी- लक्ष्मण - Marathi News | Foundation of India's Great Performance - Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: भारताच्या शानदार कामगिरीची पायाभरणी- लक्ष्मण

ऑस्ट्रेलियात सांघिक गुणवत्तेचा अभाव आहे आणि त्यामुळे मालिकेत ते ०-१ ने पिछाडीवर पडले आहे. आता यजमान संघावर नक्कीच दडपण येईल. ...

सीमावासीयांची लढाई मतांची नव्हे, तर मातीची- धनंजय मुंडे - Marathi News | Battle of the border people is not of votes, but of soil - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावासीयांची लढाई मतांची नव्हे, तर मातीची- धनंजय मुंडे

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा ...

माणूस तिथे पाणी अभियान; पाणी हक्क समितीचा पुढाकार - Marathi News | Water campaign there; The Water Claims Committee's initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणूस तिथे पाणी अभियान; पाणी हक्क समितीचा पुढाकार

माणूस तिथे पाणी अभियानाची घोषणा करत समितीने प्रत्येक आमदाराची भेट घेत पाणीपुरवठ्यासंदर्भात सवाल उपस्थित करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

बेस्टच्या कर्मचारी वर्गाच्या पगाराचीही बोंब - Marathi News | The best staff for the salary of the staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या कर्मचारी वर्गाच्या पगाराचीही बोंब

मुंबई शहर आणि उपनगरात परिवहन सेवा देत असलेल्या बेस्ट प्रशासनाची आर्थिक स्थिती दिवसागणिक ढासळत चालली आहे ...

मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक - Marathi News | The speed of the metro works again; New four contractor appointments | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक

कंत्राटदारांनी निर्माण केलेल्या न्यायालयीन वादामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. ...

ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार - Marathi News | Thanekar's water will increase; 50 percent increase in rates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार

पावसाने आखडता हात घेतल्याने, मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असतानाच, आता ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. ...

ठामपा विद्यार्थीही आकर्षक गणवेशात! - Marathi News | Thampapa student too attractive uniform! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा विद्यार्थीही आकर्षक गणवेशात!

विद्यार्थ्यांना प्रत्येकी साडेपाच हजार रुपये : चार गणवेश आणि दोन जोड्या बूट घ्यावे लागणार, ठरावीक दुकानांची सक्ती ...

भाजपा - शिवसेना आमदारांमध्ये चांगलीच जुंपली - Marathi News | BJP - Shiv Sena is very much involved in the MLAs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा - शिवसेना आमदारांमध्ये चांगलीच जुंपली

सरनाईकांच्या प्रभागात मेहतांची कारवाई, शिवसैनिक संतप्त ...