श्रेयसनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचा हा फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. ...
मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले आहे. ...
दीर्घ काळापासून व्यवसाय न करणाऱ्या एक लाखापेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी चालू वित्त वर्षात रद्द करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने लोकसभेत ही माहिती शुक्रवारी देण्यात आली. ...
शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ मिळविल्यानंतर मुंबई शेअर बाजार पुन्हा ३६ हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. २६९.४४ अंकांनी वाढलेला सेन्सेक्स ३६,0७६.७२ अंकांवर बंद झाला. ...
माहिती संचालनालयाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य व महाराष्टÑ अहेड मासिकांमध्ये सतत गंभीर चुका होत आहेत, विविध कार्यक्रमांवर अवास्तव खर्च केला जात आहे ...
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामाची मागणी होताच कोणताही विलंब न लावता एक-दीड ते पाच किलोमीटर परिसरात तातडीने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यां ...
राजपत्रित अधिकारी महासंघाने ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली असली तरी शुक्रवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. ...
धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखुबाई आणि मुलाला पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौ-यावेळी डांबून ठेवले, ही अघोषीत आणीबाणी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली आहे. ...
भारिप-बमंसच्या एमआयएमसोबतच्या मैत्रीमुळे काँग्रेससोबत महाआघाडीची शक्यता संपली असल्यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी शेगावात शिक्कामोर्तबच केले. ...
भारतीय उपचार पद्धतींसाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसीन बिल २०१८’ला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, आयुर्वेद, युनानी, सिद्धा व स्वोरिगपाच्या परीक्षेसाठी नवीन बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...