लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संकटात सापडलेल्या एमएसएमई कंपन्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठे रिलिफ पॅकेज - Marathi News |  The big relief package from the Reserve Bank to the troubled MSME companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटात सापडलेल्या एमएसएमई कंपन्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठे रिलिफ पॅकेज

कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या हजारो छोट्या व्यवसायांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठे रिलिफ पॅकेज घोषित केले. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील कंपन्या व संस्थांना २५ कोटींपर्यंतची कर्ज सवलत यात मिळेल. ...

स्पर्धांतील सहभागानंतरच दहावी-बारावीत वाढीव गुण - Marathi News |  After the participation of competitions, 10th-12th higher quality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धांतील सहभागानंतरच दहावी-बारावीत वाढीव गुण

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत. ...

अभिवादनाला आलेल्या गर्दीवर होता १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’ - Marathi News |  There were overwhelming crowds of 16 people, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिवादनाला आलेल्या गर्दीवर होता १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’

राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमांवर तसेच हालचालींवर तब्बल १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’ होता. ...

‘प्रधानमंत्री आवास’मध्ये पाच ब्रास वाळू मोफत देणार; मुख्यमंत्र्यांची ‘लोकसंवाद’मध्ये घोषणा - Marathi News | Five brass sand free in 'Prime Minister's Housing'; Declaration in Chief Minister's 'People's Communication' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘प्रधानमंत्री आवास’मध्ये पाच ब्रास वाळू मोफत देणार; मुख्यमंत्र्यांची ‘लोकसंवाद’मध्ये घोषणा

प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लोकसंवाद कार्यक्रमात केली. ...

टेहळणी करणारे ड्रोन पाडल्याचा पाकचा दावा भारताने फेटाळला - Marathi News | India rejected Pakistan's plea for dropping watch drones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेहळणी करणारे ड्रोन पाडल्याचा पाकचा दावा भारताने फेटाळला

बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. ...

भारताला हरविणे सोपे नाही : सुनील छेत्री - Marathi News |  Defeating India is not easy : Sunil Chhetri | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारताला हरविणे सोपे नाही : सुनील छेत्री

पाच जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन, यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले. ...

दुसरा फिरकीपटू खेळविण्याआधी दोनदा विचार करावा - Marathi News |  You should think twice before playing another spinner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसरा फिरकीपटू खेळविण्याआधी दोनदा विचार करावा

एमसीजीवरील दणदणीत विजयानंतर मालिकेत अखेरचा सामना जिंकण्याकडे भारताची नजर लागली आहे. ...

नव्या वर्षात टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी - Marathi News |  Team India has the opportunity to make history in the new year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या वर्षात टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी

ज्या पद्धतीने भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला. त्यावरून आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे आहे आणि ही या नव्या वर्षातील उत्तम सुरुवात असेल. ...

पर्यावरण जनजागृतीसाठी नैनिताल ते गोवा सायकल प्रवास - Marathi News | Nainital to Goa cycling for environmental awareness | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यावरण जनजागृतीसाठी नैनिताल ते गोवा सायकल प्रवास

नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ...