प्राणिक व अवकाशीय दृष्टी एखाद्या माणसाला घन पदार्थाच्या आरपार बघण्याची दृष्टी देते. ज्या माणसाला प्राणिक शक्तींची देणगी असते, तो माणूस आतील अवयवांच्या आरपार बघू शकतो. ...
बांगलादेशच्या संसदेसाठी ३० डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शेख हसिना यांच्या अवामी लीग आणि तिच्या मित्रपक्षांचा प्रचंड विजय झाला. त्यांना ३०० पैकी २८८ जागा मिळाल्या. ...
नाताळ व नववर्षाच्या दिवशी साडेनऊ लाख भाविकांनी साईबाबांच्या चरणी १८ कोटी १६ लाख रुपयांचे दान अर्पण केले. ही रक्कम गत वर्षीपेक्षा तीस लाख रुपयांनी कमी आहे. ...
२५० कोटी रुपये किमतीच्या जागेवर २१ कोटी रुपये खर्चून उभारलेले धारावी क्रीडा संकुल एका बिल्डरला चालवायला देण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याचे क्रीडा संकुल बचाव समितीने ठरविले आहे. ...
डिसेंबरमध्ये सकळ जीएसटी संकलन घसरून ९४,७२६ कोटींवर आले आहे. नोव्हेंबरमध्ये ते ९७,६३७ कोटी होते. जाणकारांच्या मते, जीएसटी संकलनातील घसरण हा चिंतेचा मुद्दा नाही. ...
बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅट यांवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) ५ टक्के करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी १0 जानेवारी रोजी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. ...