मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले. ...
दुसरा विवाह होईपर्यंत घटस्फोटितेला पहिल्या पतीकडून देखभाल खर्च मिळू शकतो, असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही दिवसांपूर्वी दिला होता. ...
गोरेगाव फिल्मसिटीजवळच्या जंगलात बिबट्या आणि सांबर मृतावस्थेत आढळले होते. या प्रकरणी वनविभाग आणि फिल्मसिटीच्या सुरक्षा व्यवस्थेने केलेल्या तपासादरम्यान शुक्रवारी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...
पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून राष्टÑवादीकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...