लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं - Marathi News | balasaheb thackeray changed my name from swararaj thackeray says mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

राज ठाकरेंनी सांगितलेला दुसऱ्या नामकरणाचा मजेशीर किस्सा ...

ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos - Marathi News | Marathi actress Namrata Awate Sambherao will soon be the mother, recently completed Baby Shower, See Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या विनोदी अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...

राम गणेश गडकरींच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून निषेध - Marathi News | ram ganesh gadkari memorial in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम गणेश गडकरींच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून निषेध

भाषाप्रभू राम गणेश गडकरींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय परशुराम अशा घोषणा देत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला. ...

‘रंगीला राजा’ फ्लॉप होताच बिथरले पहलाज निहलानी! म्हणे, हा मला व गोविंदाला संपवण्याचा कट!! - Marathi News | pahlaj nihalani on rangeela raja failure people who want to finish off me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रंगीला राजा’ फ्लॉप होताच बिथरले पहलाज निहलानी! म्हणे, हा मला व गोविंदाला संपवण्याचा कट!!

गोविंदा स्टारर ‘रंगीला राजा’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला आणि बॉक्स ऑफ‍िसवर दणकून आपटला. पण ‘रंगीला राजा’चे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मानाल तर, ‘रंगीला राजा’ विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात आल्या. ...

कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी भाग पाडतो सेल्फी! - Marathi News | selfie increases anxiety and pushes a person towards cosmetic surgery | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी भाग पाडतो सेल्फी!

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका दिवसात ३ पेक्षा जास्त सेल्फी घेऊन सोशल मीडियात पोस्ट करणं सेल्फायटिस आजाराच्या अंतर्गत येतं. ...

'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'चं वास्तव; 56% निधी फक्त प्रसिद्धीवर खर्च - Marathi News | 56 percent Funds Spent On Publicity Truth Of Beti Bachao Beti Padhao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'चं वास्तव; 56% निधी फक्त प्रसिद्धीवर खर्च

पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारी 2015 रोजी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजनेची घोषणा केली ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार 23 जानेवारी 2019 - Marathi News | todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang specia days marathi 23 jan 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार 23 जानेवारी 2019

सिंह राशीत जन्मलेली आजची मुलं साहसी, स्वाभिमानी राहतील. परंतु बुध-हर्षल केंद्रयोगामुळे अपेक्षित प्रगतीसाठी संयम आवश्यक राहील. ...

पाहा, प्रतिक बब्बर व सान्या सागरच्या मेहंदी व हळद सेरेमनीचे फोटो!! - Marathi News | Prateik Babbar and Sanya Sagar wedding see haldi and mehendi ceremony pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा, प्रतिक बब्बर व सान्या सागरच्या मेहंदी व हळद सेरेमनीचे फोटो!!

अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर आज गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. ...

India vs New Zealand 1st ODI : कुलदीप यादवचा अफलातून कॅच पाहिलात का, Video - Marathi News | India vs New Zealand First ODI: Stunning catch by Kuldeep Yadav, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : कुलदीप यादवचा अफलातून कॅच पाहिलात का, Video

India vs New Zealand First ODI: भारतीय गोलंदाजांनी नेपियर वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलेच सतावले. ...