लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ८ मार्चपासून लागू होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता एकामागून एक निर्णय घेण्याचा सपाटा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने लावला आहे. ...
महाराष्ट्र विधिमंडळाची फार मोठी परंपरा आहे. इथली दोन्ही सभागृहे प्रथा परंपरेवर चालतात म्हणून देशभरातील अनेक विधिमंडळ सदस्य आपले कामकाज पहायला येथे येतात. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळे येथील सभा आटोपून घरी परतणाऱ्या भुसावळ येथील कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता राष्टÑीय महामार्गावरील पाळधी (ता. धरणगावनजीक) ढाब्यावर घडली. ...
ऐरोली येथे पालिकेने बांधलेल्या मंगलकार्यालयाच्या उद्घाटनावेळी शुक्रवारी झालेल्या राड्याप्रकरणी, राष्ट्रवादी-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ...
प्रत्येक सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न असलेले चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ...