भारत संचार निगम लिमिडेट (बीएसएनएल) कंपनीच्या इंटरनेट सेवेचा आनंद आता विमानात आणि समुद्रातील जहाजामध्ये घेता येणार आहे. यासाठी कंपनीला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परवाना दिला आहे. ...
मी जे बोलतो ते करुन दाखवतो. नागपूरात अनेक विकासकामे मी केली आहेत. नागपूरातील रस्ते, मेट्रो यासारखे अनेक विकासकामांना चालना देण्याचे काम मी केले. या निवडणुकीत मी जनतेसाठी कोणकोणती कामे केली ही सांगून प्रचार करणार आहे. ...
वार्षिक धान्य खरेदीला मोठा वेग आला असून सध्या नवीन गव्हाची आवक आणि मागणीही वाढल्याने धान्य बाजारात मोठी रेलचेल दिसून येत आहे. जळगावात सध्या दररोज २०० टन गव्हाची खरेदी होत आहे. ...
गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले जाते. याच गरजेतून शहरातील प्रथितयश मूत्र शल्यचिकित्सक डॉ. आशिष पाटील यांनी क्रबट्राईट फोरसेप उपकरणाचा आविष्कार केला आणि त्याचे पेटेंटही मिळविले. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. ...
राजकीय पक्षांकडून अभिनयादी क्षेत्रातील सेलिब्रिटीजना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाते त्यामागील हेतू स्पष्ट असतो तो म्हणजे, जनमानसात असलेल्या त्यांच्या प्रतिमेचा लाभ उठवून जागा राखणे. ...