वाणिज्य कर आयुक्तालयाचे अधिकारी आदी वेगवेगळ्या यंत्रणांनी रोख, दारु, ड्रग्स व अन्य किंमती वस्तू मिळून ३ कोटी ८४ लाख २0 हजार ८९८ रुपयांचा माल जप्त केला. ...
बंदी असलेल्या संघटनेशी (माओवादी) संबंधित असल्याच्या कारणावरून सध्या कारागृहात असणार्या महेश राऊत याला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठात पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधिश किशोर वढणे यांच्या न्या ...
अनेकदा रस्त्यांवर अशास्त्रीय आणि बेकायदा गतीरोधक उभारले जातात. या गतीरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघातच अधिक घडतात. इंडीयन रोड कॉंग्रेस (आयआरसी) च्या निकषांचे पालनच केले जात नाही. ...
एल निनोच्या प्रभावामुळे भारतात मॉन्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीहून कमी पडण्याबाबत जी भाकिते वर्तविली जात आहे़ अशी भाकिते वर्तविताना सावधानता बाळगा, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे़ ...