काँग्रेसने आतापर्यंत तब्बल १५ वेळा नांदेडमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसचा हा गड पाडण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली असून त्यासाठी पंतप्रधान मोदी नांदेडमध्ये आज सभा घेत ...
गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
दानवेंच्या प्रचार होर्डिग मधून लालकृष्ण अडवाणी यांना डावलल्याने राष्ट्रीय पातळीवरच नाही तर स्थानिक कार्यक्रमात सुद्धा अडवाणी यांना डावलले जात तर नाही असा प्रश्न पडत आहे. ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हेदेखील त्यांच्या पंतप्रधान पदाच्या अखेरच्या काळात वाढत्या वयामुळे असहाय्य भासत होते. त्यामुळे राजकीय नेत्यांनाही निवृत्ती लागू असायला हवीच! ...
लोकसभा निवडणुकीत मतदान करा आणि जवळच्या पेट्रोल-डिझेल पंपावर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळवा अशी ऑफर ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून लोकांना देण्यात आली आहे. ...