इंदापूर पोलिस ठाण्याअंतर्गत तैनात असलेले, स्थिर सर्वेक्षण पथक ( एस.एस.टी ) पथकाने इंदापूर टोलनाक्यावर गाड्यांची तपासणी करत असताना, तपासणीदरम्यान एका फॉरच्युनर गाडी मध्ये एका पोत्यात, एकूण नऊ लाख सत्तर हजार रुपये आढळून आले आहे. ...
अपयश लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटूंबावर टीका केली जात आहे. आता या रांगेत मलाही घेतले आहे. पण आमच्यावर कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ...
सहाशे कलाकारांची मते विराेधात गेली तरी भाजपाला फरक पडत नसून भाजपाच्या बाजूने चाैकाचाैकात सहा हजार मतदार उभे राहतील अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी कलाकारांवर केली. ...
जॉन जे काही बोलला, ते वाचून तुम्हालाही नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. होय, मला आजपर्यंत ‘हिरो’ मिळालेत. पण आता मी ‘हिरोईन’सोबत काम करण्यास आतूर आहे, असे जॉन यावेळी म्हणाला. ...
भारतीय जनता पार्टी विराेधकांना देशद्राेही म्हणत नाही परंतु जे देश ताेडण्याची भाषा करतात त्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी विराेधकांवर हल्ला चढवला. ...