लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं,' विरहाने व्याकूळ राबडीदेवींनी रचली कविता   - Marathi News | 'Jeevan me Lalu hai, Kan kan main Lalu hai', poem written by Rabdevi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं,' विरहाने व्याकूळ राबडीदेवींनी रचली कविता  

कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्यांच्या पत्नी राबडी देवी यांनी आपल्या मनातील व्यथा कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे.  ...

भाविकांचे श्रद्धास्थान : मायंबा गडावरील मच्छिंद्रनाथ समाधी - Marathi News | Devotees of the devotees: Machhindranath Samadhi on Maynaba fort | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :भाविकांचे श्रद्धास्थान : मायंबा गडावरील मच्छिंद्रनाथ समाधी

अनिल लगड अहमदनगर - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. या समाधीच्या ... ...

पुण्यात २ हजार लिटर मद्य; ५९ लाख ९० हजार रुपये जप्त           - Marathi News | 2 thousand liters of alcohol and 59 lakhs 90 thousand rupees seized in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २ हजार लिटर मद्य; ५९ लाख ९० हजार रुपये जप्त          

मतदारांना खुष करण्यासाठी जिल्ह्यातील मतदार संघात कमी अधिक प्रमाणात मद्याचा आणि पैशाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. ...

Video : सर्कसमधील सिंहाने रिंगमास्टरवर केला हल्ला, पब्लिकने केला कल्ला! - Marathi News | Watch terrifying video when lion attack to ringmaster video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : सर्कसमधील सिंहाने रिंगमास्टरवर केला हल्ला, पब्लिकने केला कल्ला!

एका सर्कसमधील हा व्हिडीओ असून सर्कस सुरू होती. ...

चिंचवड रेल्वे स्थानकावर बसविले कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड  - Marathi News | Coach Guidance Display Board installed at Chinchwad railway station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड रेल्वे स्थानकावर बसविले कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड 

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस, पुणे-इंदूर एक्सप्रेस, पुणे-ग्वाल्हेर एक्सप्रेस, पुणे-नाशिक मार्गे भुसावळ एक्सप्रेस या  गाड्यांना चिंचवड येथे येता-जाताना थांबा आहे. ...

व्हिडिओ : नोटबंदीवर महाआघाडीचा भावनिक प्रहार - Marathi News | Lok Sabha Election 2019 UPA's emotional attack on the demonization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडिओ : नोटबंदीवर महाआघाडीचा भावनिक प्रहार

जनतेच्या भावनांना हात घालणारे विषय घेऊन महाआघाडीच्या वतीने जाहिरात करण्यात येत आहे. युती सरकारच्या नोटबंदी, उज्ज्वला गॅस, पीक विमा आदी विषयांवरील जाहिराती सध्या टीव्हीवर अधिक दिसत आहेत. ...

Gudi Padwa Special :  अशी उभारा नवचैतन्याची गुढी; जाणून घ्या महत्त्व - Marathi News | Gudi padwa Special 2019 know the puja vidhi and how to do and importance of this festival | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Gudi Padwa Special :  अशी उभारा नवचैतन्याची गुढी; जाणून घ्या महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. तसेच हिंदु धर्मियांच्या वर्षातील पहिला सण आणि नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. ...

प्रियंकानं बांधलेली राखी काढत नाही, नेहमीच बांधून ठेवतो- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi speaks about emotional attachment with priyanka gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रियंकानं बांधलेली राखी काढत नाही, नेहमीच बांधून ठेवतो- राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका गांधीही भावुक झाल्या होत्या. ...

Video : पाक क्रिकेटपटूचा प्रताप, कॅच सोडल्यानंतरही मागितला रिव्ह्यू - Marathi News | Video: Pakistan cricketer ahmed shehzad Asking For Review Despite Dropping Catch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : पाक क्रिकेटपटूचा प्रताप, कॅच सोडल्यानंतरही मागितला रिव्ह्यू

Video: पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजाद याने स्थानिक क्रिकेट सामन्यात हद्दच केली... ...