लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सनी देओल लढवणार का लोकसभेची निवडणूक? - Marathi News | actor sunny deol will join bjp for lok sabha election and elect fro punjab? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल लढवणार का लोकसभेची निवडणूक?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षाकडून मुंबईत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता तिच्या नंतर सनीच्या नावाची चर्चा आहे. ...

२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही - Marathi News | Lok Sabha Election 2019 indira gandhi 20 point program follow by Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते. ...

काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान  - Marathi News | Place in the list of star campaigners given Congress to Radhakrishna Vikhe-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान 

 लोकसभा निडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने आज प्रसिद्ध केली आहे. ...

मुंबई ते सिंगापूर विमानात बॉम्ब असल्याची धमकी, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Emergency landing of aircraft from Mumbai to Singapore plane, emergency landing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई ते सिंगापूर विमानात बॉम्ब असल्याची धमकी, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं. ...

IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलनं हॉटेलचे नियम मोडले, केलं असं काही - Marathi News | IPL 2019: KKR Andre Russell broke the rules of the hotel, bowling practice in Hotel lobby | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलनं हॉटेलचे नियम मोडले, केलं असं काही

IPL 2019: कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या प्रेक्षकांसमोर विजय खेचून आणला ...

पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल  - Marathi News | The BJP's campaign in Pune start , the Congress is still on waiting mode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल 

भाजपाने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली व प्रचारालाही सुरूवात केली आहे. ...

गेल्या 70 वर्षात गरिबी गेली नाही, आता काय घालवणार ; साेशल मीडियावर पुणेकरांची मतमतांतरे - Marathi News | Poverty does not go away in the last 70 years; Punkar's comments on the social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या 70 वर्षात गरिबी गेली नाही, आता काय घालवणार ; साेशल मीडियावर पुणेकरांची मतमतांतरे

राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ...

शेतीचे उन्हाळी आवर्तन रद्द; केवळ पिण्यासाठी पाणी : कालवा समितीचा निर्णय  - Marathi News | Canceling the summer season water routine for agriculture; Only drinking water: the decision of the canal committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतीचे उन्हाळी आवर्तन रद्द; केवळ पिण्यासाठी पाणी : कालवा समितीचा निर्णय 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार पालिकेने ११५० एमएलडी (दररोज) पाणी उचलणे अपेक्षित होते. मात्र,सर्व नियम मोडित काढून पालिकेकडून दररोज १३५० ते १४५० एमएलडी पाणी उचलले जात आहे. ...

अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर - Marathi News | pentagon approves one billion dollars for mexico border wall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी निधी मंजूर  ...