परदेशात जाऊन शिक्षण व स्वत:चे करिअर घडविणे आणि वास्तव्य करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तिथे वाहन चालवण्यासाठी लागणारा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ...
मावळ लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत ३१ हजारांहून जास्त दुबार नावे आहेत. ती वगळावीत,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ...
पदपथावरील आणि रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढून घ्यावीत. यात्रेतील गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणे हटविल्यास यात्रेत घडणाऱ्या दुर्घटना दूर राहून भाविक सुरक्षित राहू शकतात. ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ‘डायव्हर्शन पॉर्इंट’ मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्ट कंपनीपासून ते डाळजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीचे डायव्हर्शन करण्यात आले आहे. ...
सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मु ...
कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधून पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे ...
पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठराविश्वं दारिद्र्य, गावातही शिक्षणाचा अभाव, वडिलोपार्जित चार एकर शेती, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण या सर्वांवर मात करत मिळवले यश ...
शिरूर मतदारसंघाला अभिनेत्याची गरज नसून लोकांची सुख-दु:खे जाणून घेणाऱ्याची गरज असून अशा वेळी सेलिब्रेटीपेक्षा सर्वसामान्य जनतेतला माणूस देण्याची आवश्यकता होती; मात्र तसे न झाल्याने आता निवडणूक सोपी झाली ...