विशाल नगरात राहणाऱ्या अपूर्वा अनंतराव यादव (१९) या तरुणीचा मंगळवारी दुपारी राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील एका संशयित युवकाला लातूर पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली ...
मुस्लिम धर्मियांमध्ये मोबाईलवरुन तलाक देण्यास कोर्टाचा मज्जाव असतांना खंडाळा (ता.वैजापूर) येथील एका तरुणाने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी चाळीसगाव येथे व्हाट्स अँप वरुन तीन वेळा तलाक असा मेसेज पाठवून तलाक दिल्याची घटना उघडकिस आली आहे. ...
डब्ल्यु हॉेलची वागातोर येथील १५ कुटीरांचा परवाना गोवा किनारा नियमन (सीझेडएमए) विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ही कुटिरे पाडावी लागणार आहेत. खंडपीठाने याचिका निकालात काढली. ...
यंदाच्या वर्षी सुपरस्टार रजनीकांत याचा ‘काला’ चित्रपट रिलीज झाला. धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासावर बेतलेला हा चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला धारावी पुनर्विकासाचे डोहा ...
एका मराठी चित्रपट बनवण्यासाठी त्याला पैसे गुंतवायचे होते. मात्र त्याच्या सहकाऱ्याने त्याला सोमवारी भेटण्यासाठी बोलावले. त्यामुळे तो पर्यंत मुंबई दर्शन करण्याचे त्याने ठरवले. त्यानुसार शनिवारी रात्री तो जुहू बिच येथे फिरत होता. त्यावेळी त्याने तीन जण ...