मनोहर पर्रीकर यांच्याबाबत मी केलेल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला, अशी सारवासारव राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ...
गोव्यातील असूनही स्वतःची हिंदू अशी ओळख पुसण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. उलट ही ओळख अधोरेखित होईल अशीच वक्तव्ये व कृती वेळोवेळी केली. ही हिंदू आयडेंटिटी कायम ठेवूनही गोव्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये लोकप्रियता मिळविली. ...