जादूटोण्याने मुलाचा कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली, विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत वर्षभर महिलेवर अत्याचार सुरू होते. ...
माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे. सांगळेंच्या अटकेसाठी रबाळे पोलिसांनी त्यांच्या घरासह इतर ठिकाणी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. ...
राज्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकांमध्ये सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने पर्सन विथ डिसॅबिलिटीज् अर्थात पीडब्ल्यूडी अॅपची निर्मिती केली आहे. ...
भायखळा मतदारसंघातील एमआयएमचे आमदार अॅड. वारिस पठाण यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. ...
निवडणूक आयोगाने पडताळणी न केलेल्या राजकीय जाहिराती न दाखवण्याचे किंवा मजकूर न टाकण्याचे निर्देश समाजमाध्यमांना देऊ. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. ...
‘माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा’ असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांचे चिरंजीव नावीद अंतुले यांनी केला आहे. ...
मी पदभार स्वीकारल्यापासून काँग्रेसला बळकट करीत असून, प्रशासनाच्या पातळीवर या आधीच्या कामांना पुढे नेत आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर गेहलोत सोमवारी प्रथमच पीटीआयच्या येथील कार्यालयस्थित ...
चाळीस सदस्यांच्या विधानसभागृहात दोन आमदारांचे राजीनामे आणि दोघांचे देहावसान यामुळे सदस्यसंख्या छत्तीसवर पोहोचली आहे. अठरा आमदार ज्याच्याकडे असतील, तो मुख्यमंत्री बनू शकतो, हे झाले साधे गणित, पण प्रत्यक्षातले राजकारण गुंतागुंतीचे झाले आहे. ...