राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित केलेले उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात करण्यात आलेली आचारसंहिता भंग तक्रारी चौकशी करून अखेर निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
घराणेशाहीची परीक्षा ही राजकारणात आहे बाकी कोणत्या क्षेत्रात नाही. घराणेशाहीपासून कोणतेच क्षेत्र लांब राहिलं नाही असं मतं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी मांडले आहे ...