स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची तुलना विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी होऊ शकत नाही. पण दोघांमध्येही काही साम्यस्थळे आहेत. तसेच दोघांमध्ये काही विसंगतीही आहेत ...
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. ...
कोस्टल रोड प्रकल्प कोळी बांधवांच्या उपजीविकेच्या आणि माशांची पैदास होण्याच्या आड येतो की नाही, याचा अभ्यास न करताच प्रकल्पाला सुरुवात कशी केली, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. ...
विरोधी विचार मांडणाऱ्याची हत्या करून विरोधी विचाराचे तोंड गप्प करता येत नाही. हत्येने विरोधावर मातही करता येत नाही. असे असले तरी महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात नेमके तेच घडत आहे. ...
अंबरनाथ येथे राहणाऱ्या आणि कळवा येथे पोस्टमन म्हणून नोकरी करणाऱ्या एका तरुणाने, अल्पवयीन मुलीवर न केलेल्या बलात्काराबद्दल सातपैकी पाच वर्षांची कैद भोगल्यावर, आता मुंबई उच्च न्यायालयाने अपीलात त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १३.३६ हेक्टरवर पसरलेल्या ५३,४६७ खारफुटींची कत्तल करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए)ने परवानगी ...