\‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर ‘त्या’ दिवशी तनुश्री आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्जच्या नशेत बेशुद्ध होऊन पडली होती, असा दावा राखी सावंतने केला होता. ...
कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर टिकावाने घाव घालून त्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. ...
मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे. ...
मुंबई : फेसबुकवर स्थानिक आमदाराबाबत पोस्ट टाकल्याच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या असल्फा परिसरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा तलवार हल्ला करून खून ... ...