शिवस्मारकाच्या प्रकल्पामध्ये अनियमितता झाली असून त्याचे स्पेशल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कॅगच्या महाराष्ट्रातील प्रधान महालेखापालांना पत्र पाठवून केली आहे ...
‘दंगल’ या चित्रपटानंतर नीतेश तिवारी ‘छिछोरे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वी नीतेश यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला होता. आता ‘छिछोरे’बद्दल एक खास खबर आहे. ...
सरपंचपदापासून राजकारणाची सुरुवात करणारे संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत. ...
महिलांना समुपदेशन करण्याबरोबरच त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वावरणाऱ्या नास्नोळें, मयडें पंचायतीच्या पंच सदस्य पूजा मयेंकर या महिला स्वयंसाहाय्य गटांना एकत्र आणून मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. ...