महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात मतदान करण्याची भूमिका जाहीर केली आहे. ...
महाराष्ट्रातील सुमारे ३८ शहरे व ग्रामीण भागांतून २० हजार २७४ गुन्हे मोबाईल आणि इंटरनेटमुळे झाले आहेत. यावरून मोबाईलचे वेड किती लागले आहे ते समोर येत आहे. ...
प. बंगालमधून आलेल्या नॅशनल इन्श्युरन्स कंपनी वि. मौशुमी भट्टाचार्य या अपिलात उपस्थित झालेला एक रोचक मुद्दा न्या.डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल देऊन निकाली काढला. ...
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी पक्षाने नेमलेल्या समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
भाजपाचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा येत्या गुरुवार वा शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बिहार काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख अखिलेश प्रसाद सिंग यांनीच ही माहिती दिली आहे. ...
कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांचे आघाडी सरकार असले आणि लोकसभा निवडणुकांसाठी दोन पक्षांत समझोता झाला असला, तरी तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. ...
लोकसभा निवडणुका जवळ येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यास केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून हा प्रकार चालला असल्याचा आरोप होत आहे. ...