भारतीय जनता पक्षातर्फे पणजी विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशा प्रकारची मागणी भाजपाचे काही कार्यकर्ते करू लागले आहेत. ...
मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. यातील बहुतांशी मते ही शिवसेनेला मिळतात. आता हा मतदार संघ भाजपला मिळाला असून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहे. या मतदार संघात मराठीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. ...
अरविंद शिंदे यांनी बुधवारी रात्री उमेदवारी मिळाल्याचे सत्कार स्विकारल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात एकदाही त्यांच्या नावाची पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही. ...
'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ...
एकीकडे देशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना तिकडे इस्रोने महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 प्रकल्पावर अंतिम हात फिरवण्यास सुरुवात केली असून, पुढच्या महिन्यात हे यान चंद्राच्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे. ...
अरुणाचल प्रदेशात ५७ जागांसाठी १९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये भाजपचे ५७, काँग्रेसचे ४७, नॅशनल पिपल्स पक्षाचे ३०, जदयूचे १७, जेडीएसचे १३ आणि एआय इंडियाचे १७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. ...