दोन वर्षापूर्वी सडा उपकारागृहाची इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर येथील कैद्यांना कोलवाळे हलविल्यानंतर अजून या इमारतीच्या दुरूस्ती अथवा नव्याने बांधण्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. ...
१९५६ मध्ये सुरु झालेल्या या फुलराणीचे उद्घाटन त्यावेळी पाच वर्षांच्या चिमुकलीच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हाची ती चिमुकली होती वसुंधरा डांगे... ...
आपण अनेकदा ऐकतो की, मेकअप करणं ही देखील कला आहे. ज्यामध्ये तुमच्या त्वचेच्या कमतरता लपून तुमचं सौंदर्य सर्वांसमोर येतं. परंतु परफेक्ट मेकअप तेव्हाच करता येतो जेव्हा तुम्ही योग्य मेकअप टूल्स खरेदी करता. ...
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे चित्रपटही वाद ओढवून घेतात. पण यावेळी बातमी जरा वेगळी आहे. होय, दिग्दर्शक म्हणून अनेक हिट चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा आता अभिनयाच्या क्षेत्रात हात आजमावणार आहेत. ...
आपल्या इथे लाेक रस्त्यात मारामारी करु शकतात, थुंकू शकतात, पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारु शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार हाेताना दिसतात, पण प्रेम गुपचुप करावे अशी भावना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केल्या. ...