लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विजय मल्या, नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतीचं देशातून पलायन - ईडी - Marathi News | Not only Mallya and Nirav, 36 businessmen fled from country in recent past, ED informs court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मल्या, नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतीचं देशातून पलायन - ईडी

ईडीने 36 उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.  ...

सावधान..!  रस्ते '' रंगवणाऱ्यां '' कडून चार महिन्यात ३२ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Careful ..! 32 lakh penalty in four months by people who spiting on roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान..!  रस्ते '' रंगवणाऱ्यां '' कडून चार महिन्यात ३२ लाखांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौच करणे या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. ...

निवडणूक आयोगाला पुन्हा ताकद गवसली; सरन्यायाधीशांचा टोला - Marathi News | Election Commission has woken up to its power; Supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाला पुन्हा ताकद गवसली; सरन्यायाधीशांचा टोला

बेताल वक्तव्ये करणारे आझम खान, मायावाती, योगी आदित्यनाथ आणि मेनका गांधी यांच्यावर कारवाई करण्यास निवडणूक आयोग दिरंगाई करत असल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सोमवारी फटकारले होते. ...

वर्ल्ड कप संघात निवड झाली अन् रवींद्र जडेजानं भाजपाला पाठिंबा जाहीर केला! - Marathi News | Indian cricketer Ravindra Jadeja backs BJP after world cup selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप संघात निवड झाली अन् रवींद्र जडेजानं भाजपाला पाठिंबा जाहीर केला!

कोणाच्या ध्यानी मनी नसताना अष्टपैलू रवींद्र जडेजाला 15 सदस्यीस संघात स्थान देण्यात आले. ...

सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित - Marathi News | Salim Khan, Madhur Bhandarkar, Helen, Sucheta Bhide-Chapekar among others to receive the prestigious Master Deenanath Mangeshkar Awards 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात  शहिद झालेल्या ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. यंदा मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत, एक कोटी रुपये दान म्हणून देण्यात येतील. ...

धर्मगुरु सुधारल्याशिवाय धर्माचे राजकारण थांबणार नाही : डॉ. शबी काझमी - Marathi News | Dharma politics will not stop without reforming religion: Dr. Shabi kazmi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्मगुरु सुधारल्याशिवाय धर्माचे राजकारण थांबणार नाही : डॉ. शबी काझमी

रझा शाह ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या ३२ वर्षांपासून मौलाना डॉ. शबी काझमी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रयत्नशील आहेत. ...

उन्हाळ्यात पैसा वसूल ट्रिपसाठी आवर्जून भेट द्या येरकाडला, जाणून घ्या खासियत!  - Marathi News | Yercaud in Tamilnadu is best for the family vacation | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :उन्हाळ्यात पैसा वसूल ट्रिपसाठी आवर्जून भेट द्या येरकाडला, जाणून घ्या खासियत! 

उन्हाळा आता चांगलाच पेटला आहे. अशात शाळा-कॉलेजांनाही काही दिवसात सुट्टी लागले. मग फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत काही दिवस कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅनही सुरु होईल. ...

Raj Thackeray: लग्न कुणाचंही असलं तरी नाचणं गैर असतं काय? - Marathi News | Raj Thackeray Speech against Devendra Fadnavis, Narendra Modi and Amit Shah in Lok Sabha Election 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: लग्न कुणाचंही असलं तरी नाचणं गैर असतं काय?

टीका नाकाला झोंबू लागली, की लोक पातळी सोडून बेताल बोलायला लागतात. आता तर निवडणुकीचा ज्वर जसा वाढेल तसे कमरेखाली वार करणे सुरू झाले आहे. ...

  विवेक ओबेरॉयला सलमान खानकडून हवी माफी!   - Marathi News | vivek oberoi wants to ask this question to salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  विवेक ओबेरॉयला सलमान खानकडून हवी माफी!  

एकेकाळी विवेक ओबेरॉयचे फिल्मी करिअर संपल्यात जमा होते. हे वर्ष होते, २००३. याचवर्षी विवेकने एक पत्रकार परिषद बोलवून सलमान खानवर खळबळजनक आरोप केले होते. ...