सध्या दीपिका पादुकोण दिल्लीमध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करतेय. दिल्लीत सध्या सूर्य आग ओकतोय त्यामुळे शूटिंग दरम्यान दीपिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ...
मुंबईतील महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून महिला पोलिसांचाही प्राथमिकतेने विचार केला जात आहे. ... ...
सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. बॉलिवूडलाही निवडणूक ज्वर चढलाय. कुणी राजकीय मुद्यांवर हिरहिरीने बोलताना दिसताहेत तर कुणी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय मुद्यांवर भाष्य करताहेत. महानायक अमिताभ बच्चन हेही यात मागे नाहीत. ...
समाजवादी पार्टीचे नेते आझम खान, हिमाचल प्रदेशातील भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी केलेली वादग्रस्त विधाने चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेशातील बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. ...