आपल्या प्रत्येक सभेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मात्र भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिवसेना बद्दल राज ठाकरे बोलण्यास टाळत आहे. ...
१७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा लोकसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. ...
मुंबईत गेली अनेक वर्ष रखडलेला प्रश्न म्हणजे बीडीडी चाळींचा पुनर्विकास. कित्येक वर्ष हा प्रकल्प रखडलेला असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ...
बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर ते डायरेक्टर असा प्रवास करणा-यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. होय, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को-सीजर लवकरच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नशीब आजमावतोय. ...