लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बुलडाण्यात मॉकपोलवरच झाले प्रत्यक्ष मतदान - Marathi News | Direct voting took place on a moppole in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात मॉकपोलवरच झाले प्रत्यक्ष मतदान

बुलडाणा मतदारसंघातील डोणगाव केंद्रावर प्रात्यक्षिक दाखवतानाच (मॉक पोल) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा प्रकार गुरूवारी घडला. ...

नाशिकच्या कांदा उत्पादकाला पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा - Marathi News | Nashik's onion manufacturer desires to meet the Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिकच्या कांदा उत्पादकाला पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा

पंतप्रधानांना मनीआॅर्डर करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा आहे. ...

कोणतीही चौकशी व पाहणी न करताच खाणींच्या कंत्राटांचे नूतनीकरण - Marathi News |  Renewal of mining contracts without any inquiry and inspection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोणतीही चौकशी व पाहणी न करताच खाणींच्या कंत्राटांचे नूतनीकरण

भारतात वैध खाणींहून अवैध खाणींची संख्या मोठी आहे. ...

भाजपकडून धर्माच्या कार्डाचा वापर झालाच - Marathi News | cast card has been used by BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपकडून धर्माच्या कार्डाचा वापर झालाच

भाजपच्या अधिकृत टि्वटर हॅन्डलवरून भाजपच्या अध्यक्षांच्या भाषणातील एक परिच्छेद टाकण्यात आला. ...

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अधिक ऊर्जाबचत शक्य - Marathi News | If there is a combination of modern technology, more energy is possible | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अधिक ऊर्जाबचत शक्य

सन १९६९ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील युनेस्को परिषदेत २२ एप्रिल १९७0 रोजी जागतिक पृथ्वी दिवस स्थापित करण्यात आला. ...

खात्यात लाख रुपये ठेवणे नुकसानकारक - Marathi News | Keeping lakhs of money in account is harmful | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खात्यात लाख रुपये ठेवणे नुकसानकारक

स्टेट बँक ऑफ इंडियामधील बचत खात्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते, कारण १ मे २०१९ पासून व्याजाचे दर कमी होणार आहेत. ...

मसूद अझहर प्रकरणावर स्वत:च्या भूमिकेची चीनकडून समीक्षा - Marathi News | China's review of its role on the Masood Azhar case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहर प्रकरणावर स्वत:च्या भूमिकेची चीनकडून समीक्षा

चीन सध्या अशा फॉर्म्युल्याच्या शोधात आहे जेणेकरून चीनने यावर वेगळी भूमिका घेतली तर चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा जाऊ नये. ...

‘११२’ एकल आपत्कालीन मदत क्रमांकाला २० राज्यांची स्वीकृती - Marathi News | Acceptance of '112' single emergency aid numbers to 20 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘११२’ एकल आपत्कालीन मदत क्रमांकाला २० राज्यांची स्वीकृती

भारतात एकच एक आपत्कालीन मदत क्रमांक असावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ या क्रमांकाला २0 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वीकृती दिली आहे. ...

मालीच्या पंतप्रधानांचा राजीनामा - Marathi News | Mali's Prime Minister resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालीच्या पंतप्रधानांचा राजीनामा

वाढता हिंसाचार रोखण्यात आणि गेल्या महिन्यात झालेल्या हत्याकांडावरून चौफेर टीकेची झोड उठल्याने मालीचे पंतप्रधान सौमेलोयू बोबेय मॅगा यांनी आपल्या सरकारसह राजीनामा दिला. ...