लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उरणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार - Marathi News | Atrocities on minor girls in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

कळंबुसरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलींवरच स्थानिक शालेय शिक्षण समितीच्या सभापतीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ...

महिला पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की - Marathi News |  The woman police officer was shocked by the abuse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिला पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की

पोलीस अधिकारी शारदा देशमुख यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करणा-या बायजाबाई बागुल (३७) या रिक्षाचालक महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. ...

बिहारमधील यादवांचा पक्ष; नाव मात्र राष्ट्रीय जनता दल - Marathi News | Yadav's party in Bihar; The name is only the Rashtriya Janata Dal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमधील यादवांचा पक्ष; नाव मात्र राष्ट्रीय जनता दल

लालूप्रसाद यांनी राम विलास पासवान, नितीश कुमार यांच्याप्रमाणे कधीही भाजपशी समझोता केला नाही. ...

मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती - Marathi News | Modi has given incomplete information in the affidavit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती

निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे. ...

उत्तर प्रदेशातून प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत, साडेतीन कोटींची दारू व रोख रक्कमही जप्त - Marathi News | Acquisition of huge weapons from Uttar Pradesh, liquor and cash worth Rs 3.5 crore of cash were also seized | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर प्रदेशातून प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत, साडेतीन कोटींची दारू व रोख रक्कमही जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी बुलंदशहरमधून प्रचंड दारूसह, बेहिशेबी रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ...

अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही - Marathi News | Independent strengths are not yet known | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे. ...

सोशल मिडियावरील राजकीय जाहिरातींचा खर्च यंदा दुप्पट - Marathi News | Social advertising costs on social media doubled in double digits | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोशल मिडियावरील राजकीय जाहिरातींचा खर्च यंदा दुप्पट

सोशल मिडियावर विविध राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये वाढ झाली ...

वेल्लोरची निवडणूक झाली रद्द - Marathi News | Vellore election was canceled | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वेल्लोरची निवडणूक झाली रद्द

वेल्लोर लोकसभा मतदारसंघात मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे येथे दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होणारे मतदान निवडणूक आयोगाने रद्द केले. ...

माझा पराभव निश्चित; भाजप उमेदवाराला खात्री - Marathi News | My defeat is certain; BJP sure | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माझा पराभव निश्चित; भाजप उमेदवाराला खात्री

लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवार गुंतले असताना भाजपचे मुरादाबादमधील उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी मात्र यंदा आपला पराभव निश्चित असल्याचे मुलाखतीत सांगून टाकले. ...