लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

UPSCच्या परीक्षेत महाराष्ट्राची बाजी : पुण्याची तृप्ती धोडमिसे देशात १६ वी - Marathi News | Maharashtra rock in UPSC exam results rock: Trupti Dhodimese in Pune, 16th in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :UPSCच्या परीक्षेत महाराष्ट्राची बाजी : पुण्याची तृप्ती धोडमिसे देशात १६ वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) शुक्रवारी रात्री निकाल जाहीर झाला, त्यामध्ये पुण्याची तृप्ती धोडमिसे ही देशात १६ वी आली आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे तर सृष्टी देशमुख ही महिलांमधून पहिली तर देशात ५ वी आली आहे. ...

अमरावती-पोहरा मार्गावरील जंगलात 'द बर्निंग ट्रक'चा थरार - Marathi News | truck carrying government ration catches fire in amravati | Latest amravati Videos at Lokmat.com

अमरावती :अमरावती-पोहरा मार्गावरील जंगलात 'द बर्निंग ट्रक'चा थरार

पोहरा बंदी (अमरावती): शासकीय रेशन घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने ट्रकसह अन्नधान्याचा मोठा साठा जळून खाक झाला. ... ...

सात तासांपासून ते दोघे विहिरीत अडकले; प्रशासनाकडून मदत नाही - Marathi News | two persons trapped in well in buldhana from seven hours no help from administration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सात तासांपासून ते दोघे विहिरीत अडकले; प्रशासनाकडून मदत नाही

आपत्कालीन पथक घटनास्थळी न पोहोचल्यानं संताप ...

राणेंचं भाजपाला समर्थन; पण नितेश म्हणतात, सरकारविरोधात मतदान करा! - Marathi News | narayan rane support BJP; But Nitesh says, vote against the government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राणेंचं भाजपाला समर्थन; पण नितेश म्हणतात, सरकारविरोधात मतदान करा!

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सध्या भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. ...

श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांना सर्वोच्च दणका; गोव्यातील प्रवेशबंदी कायम - Marathi News | Supreme court rejects pramod Muthaliks plea over Goa entry ban | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांना सर्वोच्च दणका; गोव्यातील प्रवेशबंदी कायम

गोवा प्रवेश बंदीला आव्हान देणारी याचिका फेटाळली ...

धडकन या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करायला लागले होते तब्बल पाच वर्षं - Marathi News | Suniel Shetty and Shilpa Shetty revisit 'Dhadkan' days on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धडकन या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करायला लागले होते तब्बल पाच वर्षं

सुपर डान्सरच्या या भागात शिल्पा आणि सुनील धडकन चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेच्या अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत.  ...

ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या  - Marathi News | The girl's suicide by threatening to break her marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या 

तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुझे लग्न होऊन देणार नाही. मी सर्वांकडे तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. ...

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ आदेशाने झवेरी बाजार नाराज - Marathi News | traders in zaveri bazar upset after the area is included in economic sensitive zone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ आदेशाने झवेरी बाजार नाराज

सराफांचा व्यवसाय घटला; संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याची मागणी ...

'कॉकटेल' क्वीन डायना पेंटीच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा - Marathi News | You will be seen by Queen Diana Penty for a cocktail | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कॉकटेल' क्वीन डायना पेंटीच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा