लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शुद्ध पाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त हवी - Marathi News |  Try to clean pure water | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शुद्ध पाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त हवी

जागतिक जल दिनाची संकल्पना ‘कोणीही मागे राहू नये’ या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित पाणी सहज उपलब्ध झाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने हे शुक्रवारी अधोरेखित करण्यात आले आहे. ...

नैसर्गिक आपत्ती आणि आधुनिक तंत्राचे साहाय्य - Marathi News |  Natural disaster and modern technology support | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नैसर्गिक आपत्ती आणि आधुनिक तंत्राचे साहाय्य

 - डॉ. दीपक शिकारपूर (संगणक साक्षरता प्रसारक) जागतिक हवामान संघटना २३ मार्च रोजी हवामान दिवस साजरा करतात. दरवर्षी यासंबंधी ... ...

परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो - Marathi News | If the devotee is not of Bhogavatva, he is a true Yogi Purush | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो

श्रद्धेने भगवंतमय होणे, मनात सदैव भगवंताचेच मनन-चिंतन घुमत राहणे, भगवंत विचारातच तल्लीन होऊन जाणे हीच परमभक्तीची खूण आहे. भगवंतांचे अशा परमभक्तावर विलक्षण प्रेम असते. कारण असा परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो. ...

चीनमध्ये स्फोटातील मृतांची संख्या ४७ - Marathi News |  The number of deaths in China is 47 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये स्फोटातील मृतांची संख्या ४७

चीनमध्ये एका रासायनिक प्रकल्पात स्फोट होऊन मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ४७ झाली आहे. तपास आणि मदत अभियानातून शक्य ते प्रयत्न करण्याचे निर्देश राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत. ...

रूपेरी पडद्यावरील लोकप्रिय मराठी सेलिब्रेटींना दिल्ली अजूनही दूरच! - Marathi News |  Popular Marathi celebrities on the silver screen are still far from Delhi! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रूपेरी पडद्यावरील लोकप्रिय मराठी सेलिब्रेटींना दिल्ली अजूनही दूरच!

नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून अभिनय करणारे मराठी रूपेरी पडद्यावरील चेहरे रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असले, तरी लोकसभेत पोहोचण्यासाठी मराठी सेलिब्रेटींना आत्तापर्यंत वाटच पाहावी लागली आहे. ...

पालघरच्या राजकारणावर लोकसभेचाच प्रभाव, युतीत भाजपाला स्थान - Marathi News | The impact of the Lok Sabha on Palghar politics, the BJP's position in the alliance | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरच्या राजकारणावर लोकसभेचाच प्रभाव, युतीत भाजपाला स्थान

लोकसभेसाठी युतीच्या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे मानले जात असले, तरी पालघर नगरपालिका निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तेथील उमेदवार जाहीर करणे आणि त्यातून भाजपातील नाराजी ओढवून घेणे शिवसेनेने टाळले आहे. ...

महापालिका निवडणुकीत फसलेल्या बंडाची नव्याने तुतारी - Marathi News | Newly released tragedy in municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकीत फसलेल्या बंडाची नव्याने तुतारी

कधीकाळी जनसंघात काम केलेल्या आमदार अनिल गोटे यांचा साडेचार वर्षांपूर्वीचा भाजपाप्रवेश धक्कादायक होता. मात्र, त्यांचे बंड अनपेक्षित नव्हते. ...

1977 मध्ये विरोधकांच्या आघाडीचा जनता पक्ष सत्तेवर - Marathi News | In 1977, the Joint Party of the Opposition's Leadership came to power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1977 मध्ये विरोधकांच्या आघाडीचा जनता पक्ष सत्तेवर

लोकसभेच्या १९७१ च्या निवडणुकीत प्रचंड यश मिळविलेल्या, पाकची फाळणी करून बांग्लादेशाची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी राजकीय विजनवासात गेल्या. त्यांच्यामागे चौकशा लावल्या. मात्र, जनता पक्षाला पाच वर्षे सरकार चालविता आलेच नाही. ...

Birthday Special : कंगना राणौतचा नाद करायचा नाय!  भल्याभल्यांशी घेतला ‘पंगा’!! - Marathi News | Birthday Special: Kangana Ranaut on her controversies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कंगना राणौतचा नाद करायचा नाय!  भल्याभल्यांशी घेतला ‘पंगा’!!

कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बेधडक, बिनधास्त अभिनेत्री. बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपले स्थान निर्माण करणाºया बेधडक कंगनाने आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीपासून अनेकांशी ‘पंगा’ घेतला. आजही हा ‘सिलसिला’ सुुरुच आहे. ...