लोकसभेसाठी युतीच्या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे मानले जात असले, तरी पालघर नगरपालिका निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तेथील उमेदवार जाहीर करणे आणि त्यातून भाजपातील नाराजी ओढवून घेणे शिवसेनेने टाळले आहे. ...
लोकसभेच्या १९७१ च्या निवडणुकीत प्रचंड यश मिळविलेल्या, पाकची फाळणी करून बांग्लादेशाची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी राजकीय विजनवासात गेल्या. त्यांच्यामागे चौकशा लावल्या. मात्र, जनता पक्षाला पाच वर्षे सरकार चालविता आलेच नाही. ...
कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बेधडक, बिनधास्त अभिनेत्री. बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपले स्थान निर्माण करणाºया बेधडक कंगनाने आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीपासून अनेकांशी ‘पंगा’ घेतला. आजही हा ‘सिलसिला’ सुुरुच आहे. ...
ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, ५ एप्रिल रोजी, नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित होत असून, त्याचा ट्रेलर रीलिज होताच सोशल मीडियावरून त्याची खिल्ली उडविली जात आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा नावाचा वापर करत आहेत, त्या चौकीदारांच्या कल्याणासाठी त्यांनी काही केलेले नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. ...
लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर एका सेक्स स्कँडलमुळे सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष भलताच अडचणीत आला आहे. या पक्षाशी संबंधित एक जण या सेक्स स्कँडलमधील आरोपी असल्याचे उघड होताच, त्याची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली. ...
आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे. ...