रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले. ...
केडीएमसीच्या डोंबिवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास चार सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला चढवला. ...
नामांकित कंपन्यांच्या बनावट टीव्ही संचाची हुबेहूब निर्मिती करून त्यांची विक्री करणाऱ्या अजय सिंह (४०, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बुधवारी अटक केली. ...
सुमारे १५ वर्षे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. अवघी पाच वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शांताराम घोलप यांनी केले. त्यानंतर मात्र आजवर काँग्रेसला या मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध करता आले नाही. ...
जनसंघापासून भाजपाचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि शिवसेनेचे सूर जुळतात की नाही, यावर लोकसभा निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे ...
व्यसनाच्या आहारी गेलेल्या संभाजी भोसले याने पत्नी आणि दोन मुलांवर विषप्रयोग करून स्वत: फरार झाला आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर आजारी आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांकरिता मोठी मैदाने राखीव करण्यासाठी लवकरच चढाओढ होणार आहे. मात्र, मैदानांसाठी लागणाऱ्या परवानगी अर्जात केडीएमसीने अटीशर्ती घातल्या असून, शुल्काची रक्कमही जाहीर केली आहे. ...
गुढीपाडव्यानिमित्त ऐतिहासिक कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या पुढाकाराने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. मात्र, या यात्रेत एकोपा राहिलेला नाही. ...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ...